UPDATE निकाल : #रणसंग्राम पालिकेचा

नवी मुंबई, औरंगाबाद महापालिका आणि अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या निकालानंतरचा जल्लोष करण्यात येत आहे. नवी मुंबईत घराणेशाहीचा पुन्हा एकदा विजय झालाय. औरंगाबादमध्ये सहाव्यांदा महापालिकेवर भगवा फडकणारेय.बदलापूर आणि अंबरनाथमध्ये शिवसेनेला बहुमत मिळालंय. 

Updated: Apr 23, 2015, 07:44 PM IST
UPDATE निकाल : #रणसंग्राम पालिकेचा title=

महानगरपालिका आणि नगरपरिषद सविस्तर निकाल

नवी मुंबई, औरंगाबाद महापालिका आणि अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या निकालानंतरचा जल्लोष करण्यात येत आहे. नवी मुंबईत घराणेशाहीचा पुन्हा एकदा विजय झालाय. औरंगाबादमध्ये सहाव्यांदा महापालिकेवर भगवा फडकणारेय.बदलापूर आणि अंबरनाथमध्ये शिवसेनेला बहुमत मिळालंय. 

राज्यातील ७ महानगरपालिका आणि नगरपरिषद तसेच नऊ ठिकाणी पोट निवडणुका घेण्यात आल्यात. याचा सविस्तर निकाल खालील प्रमाणे आहे. या निवडणुकीत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली. तर भाजपला आपली फारशी चमक दाखविता आली नाही. मात्र, एमआयएमने औरंबादमध्ये आपला करिष्मा दाखवून दिला आहे. २५ जागांवर यश मिळविले. तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भोकरमध्ये यश मिळविले असले तरी येथे अपक्ष नगराध्य होण्याची शक्यता आहे. राखीव गटातील काँग्रेस उमेदवार पराभूत झालेत. तर नवी मुंबईत पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेत गणेश नाईक यांनी आपली सत्ता राखली आहे. ते अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करु शकतात. येथे शिवसेनेने मुसंडी मारली. मात्र, भाजप आमदार असताना भाजपची पिछेहाट झालेय.

पालिकेतील पक्षीय बलाबल

महानगरपालिका आणि नगरपरिषदेमधील पक्षीय बलाबल पुढील प्रमाणे आहे.

 

नवी मुंबई

शिवसेना

भाजप

काँग्रेस

राष्ट्रवादी

शेकाप

अपक्ष

एकूण  १११

३७

०६

१०

५३

००

०५

 

औरंगाबाद

शिवसेना

भाजप

काँग्रेस

राष्ट्रवादी

एमआयएम

अपक्ष

एकूण ११३

२९

२२

१०

०३

२५

२४

 

बदलापूर

शिवसेना

भाजप

काँग्रेस

राष्ट्रवादी

 अपक्ष

इतर

एकूण ४७

२४

२०

००

०२

०१

००

 

अंबरनाथ

शिवसेना

भाजप

काँग्रेस

राष्ट्रवादी

 अपक्ष

मनसे

एकूण ५७

२६

१०

०८

०५

०६

०२

रत्नागिरी #रणसंग्राम 

खेड तालुक्यातील 'भरणे' ग्रामपंचायत निवडणुकीत  पुन्हा एकदा 'महाराष्ट्र नवनिर्मान सेने' चा झेंडा फडकला

गुहागर -
ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये गुहागर मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार मुसंडी 

- वेळणेश्वर, लोटे येथे विरोधकांच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीवरही  राष्ट्रवादीचा झेंडा 

रत्नागिरी : ग्रामपंचायत निवडणूक #रणसंग्राम 

राजापूर तालुका सर्व मतमोजणी पूर्ण
एकूण : ५१
शिवसेना : ३८
भाजप : ३
गाव पॅनेल : १
काँग्रेस : ७ 
राष्ट्रवादी : २

पाचल विभागातील तळगांव ग्रा.पं.वर ५० वर्षानंतर सेनेचा भगवा

राजापूर विधानसभा मतदारसंघातील दाभोळे साखरपा जि.प.गटातील सर्व मतमोजणी पूर्ण
एकूण :१२
शिवसेना : ९ 
गावपॅनेल : ३
काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या खात्यात एकही जागा नाही.

#रणसंग्राम 

रत्नागिरी : शहराजवळील नाचणे ग्रामपंचायतीवर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकलाय

- सर्वच्या सर्व १७ जागा सेनेच्या ताब्यात

संगमेश्वर : तालुक्यात शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे.
-नावडी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा वरचष्मा
- १९ जागांचे निकाल जाहीर : १६ शिवसेना तर ३ गाव पॅनेल

#रणसंग्राम अंबरनाथ विजयी उमेदवारांची यादी

१ - वसंत पाटील - भाजप 
२ - रेखा करंजूले - शिवसेना 
३ - करुणा रसाळ - भाजप 
४ - अर्चना रसाळ - काँग्रेस 
५ - अनंत कांबळे - शिवसेना 

24taas.com

६ - निखिल वाळेकर - अपक्ष ( शिवसेना ) 
७ - श्रृती सिंग - काँग्रेस 
८ - सुरेंद्र यादव - काँग्रेस
९ - शशांक गायकवाड - शिवसेना 
१० - राजेंद्र वाळेकर - शिवसेना

24taas.com
११ - राजेंद्र बागूल - शिवसेना 
१२ - संदीप लोटे - शिवसेना 
१३ - उत्तम आयवळे - शिवसेना 
१४ - मनिषा वाळेकर - शिवसेना 
१५ - वृषाली पाटील - राष्ट्रवादी 

24taas.com
१६ - उमेश पाटील - काँग्रेस 
१७ - श्वेता मुक्कू - काँग्रेस 
१८ - छाया दिवेकर - शिवसेना 
१९ - दीपा गायकवाड - भाजप 
२० - प्रदीप पाटील - काँग्रेस 

24taas.com
२१ - मिलिंद पाटील - काँग्रेस 
२२ - सुनिल सोनी - भाजप
२३ - विलास जोशी - काँग्रेस 
२४ - संदीप भराडे - शिवसेना 
२५ - जयश्री कांबळे - अपक्ष

24taas.com
२६ - हिराबाई जावीर - अपक्ष 
२७ - वैशाली थेटे - भाजप 
२८ - उमर इंनजीनिअर - राष्ट्रवादी 
२९ - शरीफा शेख - शिवसेना 
३० - अब्दूल शेख - शिवसेना

24taas.com
३१ - कुप्पन आनंदकन्नन - राष्ट्रवादी 
३२ - ज्योतस्ना भोईर - शिवसेना 
३३ - शशीकला दोरुगडे - शिवसेना 
३४ - रोहित महाडिक - शिवसेना 
३५ - कल्पना गुंजाळ - भाजप 

24taas.com
३६ - राघिनी पवार - अपक्ष 
३७ - रेश्मा काळे - शिवसेना 
३८ - रोहिणी भोईर - भाजप
३९ - समसमान ( 
४० - प्रज्ञा बनसोडे - शिवसेना 

24taas.com
४१ - रमेश गुंजाळ - शिवसेना 
४२ - राजू शिर्के - शिवसेना 
४३ - सदाशिव पाटील - राष्ट्रवादी 
४४ - सुभाष सांळुखे - अपक्ष 
४५ - सुप्रिया देसाई - मनसे 

24taas.com
४६ - विणा उगले - शिवसेना 
४७ - अनिता आदक - भाजप 
४८ - अपर्णा भोईर - मनसे 
४९ - भरत फुलोरे - भाजप 
५० - रविंद्र पाटील - शिवसेना 

24taas.com
५१ - अनिता भोईर - भाजप 
५२ - पंढरी वारिंगे - शिवसेना 
५३ - रेश्मा गुडेकर - अपक्ष
५४ - पन्ना वारिंगे - शिवसेना 
५५ - जयश्री पाटील - शिवसेना 
५६ - योगीता वारिंगे - शिवसेना 
५७ - सचिन पाटील - राष्ट्रवादी

24taas.com

#चिपळूण - कोंडमळा ग्रामपंचायत 9 पैकी 7 शिवसेना विजयी

#रणसंग्राम रायगड - सुनील तटकरें पाठोपाठ युवा नेता अवधूत तटकरेंचा ही करिष्मा संपला

रायगड - रोहयात सेना, मनसे आणि शेकपची मुसंडी

राष्ट्रवादीत तटकरे गटाला बाजूला सारत भाईसाहेब पाशिलकर समर्थकांचा वरचष्मा.

रणसंग्राम राणेंना सिंंधुदुर्गात दणका, भास्कर जाधवांची जादू कायम 

- गुहागरमधील बहुतेक ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात, भास्कर जाधवाची जादू कायम 

- सिंधुदुर्ग जिल्ह्यात गामपंचायती निवडणुकीत शिवसेनेची जोरदार मुसंडी. काँग्रेस आणि राणेंना मोठा धक्का..

#रणसंग्राम लांजा तालुका सर्व ग्रामपंचायती मतमोजणी पूर्ण
एकूण 23.
शिवसेना : 21
गावपॅनेल : 2 
काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपची पाटी कोरी.
नव्याने दोन ग्रामपंचायती सेनेकडे

#रणसंग्राम रत्नागिरी-चिपळुण खेर्डी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या सुकाई पॅनल चे दहा उमेदवार विजयी तर शिवसेनेचे सात उमेदवार विजयी जिल्ह्यात मोठ्या असलेल्या खेर्डी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

#रणसंग्राम अंबरनाथ नगरपरिषदेत शिवसेना सर्वात मोठा पक्ष तर भाजपची एक जागा होती ती यावेळी १० जागांवर भाजप निवडणुन आलीये. तर काँग्रेसच्या ५ जागा वाढल्या आणि राष्ट्रवादीच्या जागा ४ जागा कमी झाल्या अाहेत. तर मनसेच्या ६ जागा होत्या त्या जागाही मनसे राखून ठेवेल का असा परिस्थती निर्माण झालीये. शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढत आहेत पण वरीष्ठ पातळीवर चर्चा झाली तर पाचव्यांदा शिवसेनेचा नगराध्यक्ष अंबरनाथ नगरपरिषदेवर येईल

#रणसंग्राम वरणगाव नगर परिषद -  बीजेपी ८, एनसीपी,५, सेना,१. अपक्ष ४ , भाजपची सरशी, गरज पडल्या अपक्षांची मदत घेऊ - एकनाथ खडसे यांचे वक्तव्य

#रणसंग्राम  लातूर जिल्हातील मौजे बोरगाव बु. येथील ग्रामपंचायत निवडणूकीत डाॅ. कैलास काळे यांच्या "परिवर्तन ग्रामविकास पॅनल"चा ऐतिहासिक विजय.
सत्ताधारी पॅनल चा धुराळा.

#रणसंग्राम सिंधुदुर्ग - कुडाळ तालुक्यातील 9 ग्रा. प. पैकी तीन काॅग्रेस व सहा शिवसेनेकडे ग्रा. प. कडे गेल्या

#रणसंग्राम रत्नागिरी - 11 ग्रामपंचायत निकाल लागले 8 सेनेच्या ताब्यात तर 3 भाजपच्या ताब्यात 92 विजयी उमेदवारांपैकी 72 सेना 20 बीजेपी

#रणसंग्राम रत्नागिरी - हरचेरी, चिंद्रवली बसणी सेनेच्या ताब्यात कोतवड़ा बीजेपी च्या ताब्यात 6 बीजेपी 5 सेना

#रणसंग्राम चिपळूण सावर्डे ग्रामपंचायत

शेखर निकम यांच्या नेतृत्वावर सावर्डे ता.चिपऴूण  ग्रामपंचायत वर पुनः एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व 17 पैकी 15 जागांवर विजयी उमेदवार.

#रणसंग्राम अंबरनाथ नगरपरिषद निकाल 

विजयी उमेदवार
१ - वसंत पाटील - भाजप 
२ - रेखा करंजूले - शिवसेना 
३ - करुणा रसाळ - भाजप 
४ - अर्चना रसाळ - काँग्रेस 
५ - अनंत कांबळे - शिवसेना 
६ - निखिल वाळेकर - अपक्ष ( शिवसेना ) 
७ - श्रृती सिंग - काँग्रेस 
८ - सुरेंद्र यादव - काँग्रेस
९ - शशांक गायकवाड - शिवसेना 
१० - राजेंद्र वाळेकर - शिवसेना
११ - राजेंद्र बागूल - शिवसेना 
१२ - संदीप लोटे - शिवसेना 
१३ - उत्तम आयवळे - शिवसेना 
१४ - मनिषा वाळेकर - शिवसेना 
१५ - वृषाली पाटील - राष्ट्रवादी 
१६ - उमेश पाटील - काँग्रेस 
१७ - श्वेता मुक्कू - काँग्रेस 
१८ - छाया दिवेकर - शिवसेना 
१९ - दिपा गायकवाड - बीजेपी
२० - प्रदीप पाटील - काँग्रेस 
२१ - मिलिंद पाटील - काँग्रेस 
२२ - सुनिल सोनी - भाज
२३ - विलास जोशी - काँग्रेस 
२४ - संदीप भराडे - शिवसेना 
२५ - जयश्री कांबळे - अपक्ष
२६ - हिराबाई जावीर - अपक्ष 
२७ - वैशाली थेटे - भाजप 
२८ - उमर इंनजीनिअर - राष्ट्रवादी 
२९ - शरीफा शेख - शिवसेना 
३० - अब्दूल शेख - शिवसेना
३१ - कुप्पन आनंदकन्नन - राष्ट्रवादी

 

#रणसंग्राम रत्नागिरी ग्रामपंचायत निवडणूक 

- लांजा भांबेड 9  ही जागा शिवसेनेच्या ताब्यात

- रत्नागिरीतील दांडेआडम सेनेच्या ताब्यात

- रत्नागिरीतील खेडशी 13 ही जागा शिवसेनेच्या ताब्यात

- रत्नागिरीतील मजगाव 7 ही जागा शिवसेनेच्या ताब्यात

रत्नागिरी -  सोमेश्वर 7 सेना

2 बिनविरोध
2 गांव पॅनल

- पानवल सर्व 9 जागा सेना

रत्नागिरी - आत्तापर्यंत 8 ग्रामपंचायत निकाल लागले

- निवडून आलेल्या 65 उमेदवारांपैकी  52 सेना 13भाजप आणि इतर या 13 त 9 भाजप 4 इतर 
- रत्नागिरी  - बसणी ग्रामपंचायतीचे शिवसेनेचे सर्वच्यासर्व उमेदवार विजयी

#रणसंग्राम  नागपूर - वाडी नगर परिषद 
एकूण जागा २५ 
निकाल १६ 
राष्ट्रवादी ४ 
भाजप - ८ 
शिवसेना २
काँग्रेस - ० 
बीएसपी - १
अपक्ष - १ 

#ऱणसंग्राम  नांदेड - भोकर नगर पालिकेवर काँग्रेसची सत्ता 

१९ पैकी १२ जागांवर काँग्रेस विजयी 

#ऱणसंग्राम  पुणे-राजगुरुनगर नगरपरिषदेचे 18 पैकी 18 निकाल जाहिर..

वार्ड क्रमाक 1 विजयी उमेदवार
1)बापू किसन थिगळे (अपक्ष)

वार्ड क्रमाक 2 विजयी उमेदवार
1)संदीप साहेबराव सांडभोर (अपक्ष)

वार्ड क्रमाक 3 विजयी उमेदवार
1)राक्षे स्नेहल मछिन्द्र (अपक्ष)

वार्ड क्रमाक 4 विजयी उमेदवार
1)बारणे वैशाली शाम (अपक्ष)

वार्ड क्रमाक 5 विजयी उमेदवार
1)जाधव नंदा लक्ष्मण (भा जा पा)

वार्ड क्रमाक 6 विजयी उमेदवार
1)सांडभोर मनोहर देवराम (भा जा पा)

वार्ड क्रमाक 7 विजयी उमेदवार
1)मादळे शिवाजी नदकुंमार (भा जा पा)

वार्ड क्रमाक 8 विजयी उमेदवार
1)आढारी राहुल सोमनाथ (अपक्ष)

वार्ड क्रमाक 9 विजयी उमेदवार
1)घुमटकर सारिका गणेश(शिवसेना)
 वार्ड क्रमाक 10 विजयी उमेदवार
1) शकर रामदास राक्षे(शिवसेना

वार्ड क्रमाक 11 विजयी उमेदवार
1)सपदा आमोल साडभोर (भा जा पा)

वार्ड क्रमाक 12 विजयी उमेदवार
1)गायकवाड़ संगीता अरविंद (भा जा पा)

वार्ड क्रमाक 13 विजयी उमेदवार
1)गुंडाळ स्नेहलता वसतराव (भा जा पा)

वार्ड क्रमाक 14 विजयी उमेदवार
1)घुमटकर अर्चना नीलेश (भा जा पा)

वार्ड क्रमाक 15विजयी उमेदवार
1)मोमिन नुलोफर (अपक्ष)

वार्ड क्रमाक 16 विजयी उमेदवार
1) श्रोत्रिय सुरेखा हरीश्चद्र (अपक्ष)

वार्ड क्रमाक 17 विजयी उमेदवार
1)किशोर कांतिलाल ओसवाल (अपक्ष)

वार्ड क्रमाक 18 विजयी उमेदवार
1) सचिन आनंदा मधवे(अपक्ष)

राजगुरुनगर नगरपरिषदेचे 18 पैकी 18 निकाल जाहिर..
अपक्षांचीच सरशी
अपक्ष-9
भाजप-7
शिवसेना-2

 

11. 02 वाजता #रणसंग्राम अंबरनाथ

वसंत पाटील भाजपचे वाॅर्ड नंबर १ मधून विजयी - अंबरनाथ

 

10. 56 वाजता #रणसंग्राम अंबरनाथ

-  वाॅर्ड नंबर ९ शिवसेनेचे शंशाक गायकवाड ४०० मतांनी आघाडीवर

- शिवसेनेचे राजेंद्र वाळेकर वाॅर्ड नंबर १० शिवसेना ५०० मतांनी आघाडीवर

- वाॅर्ड नंबर ११ शिवसेनेचे राजेंद्र बागुल ५० मतांनी विजयी

- वाॅर्ड नंबर ४ च्या आरटीआय च्या नेत्या सुधा गायकवाड पराभूत काँग्रेसच्या अर्चना रसाळ यानी १५४ मतांनी पराभव केला

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.