नाशिक : ‘अब की बार’ मोदी सरकारचा गजर खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी करत नरेंद्र मोदींनी राज्यातील आदिवासीसारखे बजेट करून दाखवावे असे आव्हान दिले.
देशात आदिवासींच्या कल्याणात आणि त्यांच्या विकासात राज्य प्रथम क्रमांकाला असल्याचा दावा करत त्यांनी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना आता ही तुमची जबाबदारी असल्याचा उपरोधिक टोमणाही हाणला.
मोदींनी महिनाभरात महागाईतून सुटका करणे अपेक्षित होते, मात्र १४ टक्के भाडेवाढ करत सर्वसामन्य माणसाचे कंबरडे मोडले आहे असे आरोप करत मोदींवर थेट हल्ला चढविला
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.