डोंबिवलीत २५ वर्षीय तरुणाची हत्या

 डोंबिवलीत एका २५ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. भररस्त्यात ही हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Updated: Apr 7, 2015, 02:29 PM IST
डोंबिवलीत २५ वर्षीय तरुणाची हत्या  title=

ठाणे :  डोंबिवलीत एका २५ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. भररस्त्यात ही हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

श्रेयस चारी असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. पांडुरंगवाडीत भररस्त्यात ही हत्या करण्यात आली. 

या हत्येप्रकरणी श्रेयसच्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.