शिनचॅन, डॉरेमॉन मागील मराठी आवाज...

शिनचॅन, नॉडी, डोरेमॉन यांच्या आवाजामागील एक मराठी आवाज आहे... तो म्हणजे मेघना एरंडे...

Updated: Mar 16, 2015, 09:20 PM IST

मुंबई : शिनचॅन, नॉडी, डोरेमॉन यांच्या आवाजामागील एक मराठी आवाज आहे... तो म्हणजे मेघना एरंडे...

मेघना एरंडे यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. या व्हिडिओनंतर मेघना एरंडे झी न्यूजच्या स्टुडिओत आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी केलेली धम्माल... 

पाहा हा व्हिडिओ आणि शिनचॅन, नॉडी आणि डोरेमॉनचा आवाज....

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.