व्हिडीओ | दूरदर्शनवर परिणीती १३ वर्षापूर्वी कशी दिसत होती

पाहा १३ वर्षापूर्वी परिणीती दूरदर्शनवर कसी दिसत होती.

Updated: Jan 27, 2016, 12:32 PM IST

मुंबई : अभिनेती परिणीती चोप्रा १३ वर्षापूर्वी एका समूगानमध्ये दूरदर्शनवर गायली होती. हा व्हिडीओ परिणीतीने ६७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शेअर केला आणि तो लाखो लोकांनी पाहिला.

'तन मन से अपने देश की सेवा करेंगे, मक्सद जो जिंदगी का है, पुरा करेंगे हम', असे या गाण्याचे बोल आहेत. पाहा १३ वर्षापूर्वी परिणीती दूरदर्शनवर कसी दिसत होती.