व्हिडिओ : सुशांतच्या 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी'चा ट्रेलर!

छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनय क्षमतेच्या जोरावर मोठ्या पडद्यावर पोहचलेल्या सुशांत सिंग राजपूतचा आगामी सिनेमा 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी'चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. 

Updated: Jan 22, 2015, 09:41 AM IST
व्हिडिओ : सुशांतच्या 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी'चा ट्रेलर! title=

मुंबई : छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनय क्षमतेच्या जोरावर मोठ्या पडद्यावर पोहचलेल्या सुशांत सिंग राजपूतचा आगामी सिनेमा 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी'चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. 

दिग्दर्शक दिवाकर बॅनर्जी यांच्या या चित्रपटात १९४३ मधील कोलकत्याचं वातावरण चित्रीत करण्यात आलंय. सुशांतसाठी हा खूप महत्त्वाचा चित्रपट ठरू शकतो.

हा चित्रपट ३ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. 

व्हिडिओ पाहा :-

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.