व्हिडीओ | थक्क करणारा बंजारा गर्ल्सचा डान्स

स्टार प्लसचा नवा कार्यक्रम डान्स प्लसमध्ये सर्वात पॉप्युलर डान्स हा बंजारा गर्ल्सचा डान्स होतोय. मेहेर मलिकने हा डान्स बसवला असल्याचं सांगण्यात आलंय. 

Updated: Aug 6, 2015, 07:17 PM IST
 व्हिडीओ | थक्क करणारा बंजारा गर्ल्सचा डान्स title=

मुंबई : स्टार प्लसचा नवा कार्यक्रम डान्स प्लसमध्ये सर्वात पॉप्युलर डान्स हा बंजारा गर्ल्सचा डान्स होतोय. मेहेर मलिकने हा डान्स बसवला असल्याचं सांगण्यात आलंय. 

या डान्समधील नृत्यांगना या देशातील विविध भागातून आहेत, मात्र हा डान्स थक्क करणारा आहे. कदाचित मेहेर मलिकच्या बंजारा स्कूल ऑफ डान्सवरून हे नावं देण्यात आलं असेल.

स्टार प्लसच्या डान्स प्लसमध्ये सर्वात जास्त हिट होतोय तो या बंजारा गर्ल्सचा डान्स....

 व्हिडीओ | थक्क करणारा बंजारा गर्ल्सचा डान्स

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.