VIDEO...डी३च्या दोस्तांना आलेय पत्र

सध्या झी मराठीवर दिल दोस्ती दुनियादारी ही मालिका चांगलीच गाजतेय. विशेषत: तरुण वर्गाला या मालिकेने चांगलीच भुरळ पाडलीये. अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या या मालिकेची टीम चला हवा येउ द्याच्या मंचावर पोहोचली आणि मग चला हवा येऊ द्या सेटवर विनोदांची बरसात झाली. डीथ्रीच्या दोस्तांना लिहिलेय कुणीतरही पत्र...पाहा कुणी लिहिलयं हे पत्र...व्हिडीओ पाहा...

Updated: Dec 19, 2015, 02:09 PM IST
VIDEO...डी३च्या दोस्तांना आलेय पत्र title=

मुंबई : सध्या झी मराठीवर दिल दोस्ती दुनियादारी ही मालिका चांगलीच गाजतेय. विशेषत: तरुण वर्गाला या मालिकेने चांगलीच भुरळ पाडलीये. अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या या मालिकेची टीम चला हवा येउ द्याच्या मंचावर पोहोचली आणि मग चला हवा येऊ द्या सेटवर विनोदांची बरसात झाली. डीथ्रीच्या दोस्तांना लिहिलेय कुणीतरही पत्र...पाहा कुणी लिहिलयं हे पत्र...व्हिडीओ पाहा...