'तेरे बिन लादेन : डेड ऑर अलाईव्ह'चा ट्रेलर पाहिलात का?

 'तेरे बिन लादेन : डेड ऑर अलाईव्ह' या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला असून मनीष पॉल सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 

Updated: Jan 22, 2016, 12:55 PM IST
'तेरे बिन लादेन : डेड ऑर अलाईव्ह'चा ट्रेलर पाहिलात का? title=

 

मुंबई : 'तेरे बिन लादेन : डेड ऑर अलाईव्ह' या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला असून मनीष पॉल सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यंदा सिनेमात फुल टू धमाल असणार असून सिकंदर खेर आणि अभिमन्यू सिंगही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.