सनी लिऑनच्या 'मस्तीजादे'चा अनसेन्सॉर व्हिडिओ

 सनी लिऑनने तिच्या फेसबूक पेजवर एक व्हिडिओची लिंक शेअर केली आहे. यात 'मस्तीजादे'च्या मेकिंगचा अनसेन्सॉर व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

Updated: Jan 4, 2016, 05:59 PM IST
सनी लिऑनच्या 'मस्तीजादे'चा अनसेन्सॉर व्हिडिओ  title=

मुंबई :  सनी लिऑनने तिच्या फेसबूक पेजवर एक व्हिडिओची लिंक शेअर केली आहे. यात 'मस्तीजादे'च्या मेकिंगचा अनसेन्सॉर व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

मस्तीजादे या चित्रपटात सनी सोबत तुषार कपूर आणि वीर दास आहेत. 

पाहा हा अनसेन्सॉर व्हिडिओ....