सनी लिओनीच्या 'मस्तीजादे'वर तरुणींच्या प्रतिक्रिया

काही दिवसांपूर्वी एकता कपूरच्या क्या कूल है हम-3 या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला. डबल मीनिंग डायलॉग आणि बोल्ड कॉमेडीमुळे याचा ट्रेलर खूपच चर्चेमध्ये आला. पण त्यानंतर मस्तीजादे या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आणि त्याच्यासमोर क्या कूल है हम-३ चा ट्रेलर अधिक प्रभावशाली दिसला नाही.  

Updated: Jan 4, 2016, 05:17 PM IST
सनी लिओनीच्या 'मस्तीजादे'वर तरुणींच्या प्रतिक्रिया title=

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी एकता कपूरच्या क्या कूल है हम-3 या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला. डबल मीनिंग डायलॉग आणि बोल्ड कॉमेडीमुळे याचा ट्रेलर खूपच चर्चेमध्ये आला. पण त्यानंतर मस्तीजादे या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आणि त्याच्यासमोर क्या कूल है हम-३ चा ट्रेलर अधिक प्रभावशाली दिसला नाही.

सनी लिओनीच्या मस्तीजादे या सिनेमातील बोल्ड कॉमेडीने सर्व मर्यादाच ओलांडून टाकल्या. डबल मीनिंग डायलॉगमुळे मस्तीजादे सिनेमाचा ट्रेलर चांगलाच चर्चेत आला. मस्तीजादेचा ट्रेलर १ कोटीहून अधिक लोकांनी पाहिला.

मस्तीजादेचा ट्रेलर पाहिल्यानंतर तरुण-तरुणींने काय रिअॅक्शन दिलं ते या व्हिडिओत पाहा.