सनी लिऑन आहे बॉलीवूड अभिनेत्याची फॅन

भारतात सर्वाधिक पंसती असणाऱ्या सनी लिऑनला कोणाची फॅन आहे हे कदाचित तुम्हाला माहित नसेल. सनी लिऑन बॉलीवूडच्या एका खानची फॅन असल्याचं तिने म्हटलं आहे.

Updated: Jan 24, 2016, 06:08 PM IST
सनी लिऑन आहे बॉलीवूड अभिनेत्याची फॅन title=

दिल्ली : भारतात सर्वाधिक पंसती असणाऱ्या सनी लिऑनला कोणाची फॅन आहे हे कदाचित तुम्हाला माहित नसेल. सनी लिऑन बॉलीवूडच्या एका खानची फॅन असल्याचं तिने म्हटलं आहे.

एका मुलाखतीत सनीने ती आमीर खान सोबत काम करायला मिळो अथवा ना मिळो पण मी आमीरची नेहमी प्रशंसक राहिल असं तिने म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी आमीरने सनी लिऑनचं समर्थन केलं होतं आणि मला सनीसोबत काम करण्यात काहीच हरकत नसल्याची त्याने म्हटलं होत.