Film Review फॅन : चाहत्यांच्या मर्यादा ओलांडणारी रोमांचक कहाणी!

अभिनेता शाहरुख खानचा फॅन रिलीज झाला. या सिनेमात शाहरुखने आपल्या अभिनयाचा जलवा पुन्हा एकदा दाखवून दिलाय.

Updated: Apr 15, 2016, 09:42 PM IST
Film Review फॅन : चाहत्यांच्या मर्यादा ओलांडणारी रोमांचक कहाणी! title=

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा फॅन रिलीज झाला. या सिनेमात शाहरुखने आपल्या अभिनयाचा जलवा पुन्हा एकदा दाखवून दिलाय.

शाहरुखची दुहेरी भूमिका यात दिसत आहे. दोन्ही भूमिका त्याने सहज वठवून न्याय दिलाय. हा सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षांना खरा उतरलाय. या सिनेमाचा मध्यंतर कधी होतो, हेच समजून येत नाही. सिनेमातील जागा आणि एडिटिंग चांगले झालेय.

दरम्यान, या सिनेमातील गाणे 'जबरा फॅन' हे  विविध भारतीय भाषांमध्ये रिलीज झालंय. याच दरम्यान तो कोणाचा फॅन आहे त्याचे खुलासेही तो करतोय. आत्तापर्यंत त्याने हे गाणं बंगाली, भोजपुरी, मराठी, पंजाबी, तामिळ आणि गुजराती भाषेत रिलीज केलं आहे. हा सिनेमा कसा आहे, हे जाणून घ्या....