पाहा, 'सरबजीत'ची पहिल्या दिवसाची कमाई...

Updated: May 21, 2016, 02:29 PM IST
पाहा, 'सरबजीत'ची पहिल्या दिवसाची कमाई... title=

नवी दिल्ली : २०१६ मधील दुसरा आत्मचरित्रावर आधारित असलेल्या 'सरबजीत' या चित्रपटानं पहिल्याच दिवसात बॅाक्स ऑफिसवर ताबा मिळवलाय.

पहिल्याच दिवशी या सिनेमानं तब्बल ३.६९ करोडोंची कमाई केलीय. रणदीप हूडा, ऐश्वर्या बच्चन आणि रीचा चड्डा अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या 'सरबजीत'चं सर्वच चाहत्यांकडून व बॅालिवूडमधील सेलिब्रिटीजकडून कौतुक झालंय.
 
येत्या आठवड्यातच हे कलेक्शन वाढण्याची शक्यता आहे. बघूया सरबजीत १०० करोडचा रेकॅार्ड तोडू शकतो का?