सैराट सिनेमाचे ऑडिओ साँग रिलीज

Updated: Apr 6, 2016, 05:35 PM IST

मुंबई : नागराज मंजुळेच्या सैराट सिनेमाची गाणी यू-ट्यूबवर रिलीज झाले आहेत. यात यड लागलं, आताच बया का बावरलं, सैराट झालं जी, झिंगाट या गाण्याचा समावेश आहे.

आताच 'बया का बावरलं' हे गाणं श्रेया घोषाल यांनी गायलं आहे. सैराटमधील सर्वच गाण्यांची तरूणांमध्ये क्रेझ आहे. राज्यातील शहरापासून ग्रामीण भागापर्यंत सर्वांना या सिनेमाची उत्सुकता लागून आहे.