मुंबई : आपल्या बिनधास्त आणि मोकळ्या भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री सई ताम्हणकर तितकीच भावूक आणि संवेदनशीलही आहे... तिच्या पत्रातून ते स्पष्टपणे दिसतंय.
लवकरच सई 'फॅमिली कट्टा' या सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या समोर येत आहे. या सिनेमाच्या निमित्तानं सईनं तिच्या वडिलांना एक पत्र लिहिलं आहे. यातून तिचं आणि तिच्या वडिलांचं नातंच तिनं उलगडलं आहे.