मुंबई : हंटर सिनेमानंतर आपल्या अभिनयाने देशभर चर्चेत आलेली, ब्युटी विथ ब्रेन अशी ओळख असलेली अभिनेत्री सई ताह्मणकर, तुम्हाला तू ही रे या आगामी चित्रपटात देसी लूक मध्ये दिसणार आहे.
सई ताह्मणकरने यासाठी भरपूर प्रक्टीस केली होती असंही सांगण्यात येतंय, तिचं बोलणंही अगदी गावाकडच्या मुलीसारखं असणार आहे, पण सौंदर्यही गावाकडच्या मुलींसारखंच आहे. तू ही रे मधील सई ताह्मणकरवरील या गाण्याची एक झलक पाहा...
१) ये सुंदरा (संपूर्ण खाली) , पाहा सई ताह्मणकरचा देसी लूक
२) गुलाबाची कळी (संपूर्ण गाणं) - सिनेमा 'तू ही रे'
३) तोळा तोळा (संपूर्ण गाणं) तू ही रे
४) जीवा सांग ना रे (संपूर्ण गाणं) सिनेमा 'तू हि रे'
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.