'हंटर' आधीचा सई ताम्हणकरचा 'बोल्डनेस'

सई ताम्हणकर या अभिनेत्रीने मराठी नाही, तर बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाचा एक बोल्ड ठसा उमटवला आहे.

Updated: Jan 13, 2016, 06:04 PM IST
'हंटर' आधीचा सई ताम्हणकरचा 'बोल्डनेस' title=

मुंबई : सई ताम्हणकर या अभिनेत्रीने मराठी नाही, तर बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाचा एक बोल्ड ठसा उमटवला आहे.

(व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली) सई ताम्हणकरमधील बोल्डनेस आणि तिची सर्वोत्कृष्ट अभिनयाची ताकद, तिला या टप्प्यापर्यंत घेऊन आली आहे.

हंटर आधी सईने नो एन्ट्री या चित्रपटात बिकीनी सीन दिले होते. यानंतर पुणे ५२ चित्रपटात किसिंग सीन दिल्यानंतर सई लोकप्रिय झाली.

सई ताम्हणकर खऱ्या अर्थाने बॉलीवूडमध्ये चर्चेत आली, ती हंटर या चित्रपटानंतर, या चित्रपटाचे निर्माते अनुराग कश्यप हे होते, हर्षवर्धन जोशी यांनी दिग्दर्शित केलेल्या या हंटर चित्रपटानंतर, सई ताम्हणकर बॉलीवूडमध्ये चर्चेत आली.