'टायगर श्रॉफ, आत्तापर्यंत मी पाहिलेली सर्वोत्तम स्त्री'

टायगर श्रॉफ हा मी आत्तापर्यंत पाहिलेली सर्वोत्तम स्त्री आहे

Updated: Apr 13, 2017, 07:06 PM IST
'टायगर श्रॉफ, आत्तापर्यंत मी पाहिलेली सर्वोत्तम स्त्री' title=

मुंबई : टायगर श्रॉफ हा मी आत्तापर्यंत पाहिलेली सर्वोत्तम स्त्री आहे, असं वादग्रस्त वक्तव्य दिग्दर्शक रामगोपाल वर्मानं केलं आहे. अभिनेता विद्युत जमवाल याचाशी फोनवर बोलताना रामूनं हे वक्तव्य केलं. रामूशी फोनवर झालेलं हे संभाषण विद्युतनं ट्विटरवर शेअर केलं आहे.

या सगळ्या प्रकारानंतर रामगोपाल वर्मानं माफी मागितली आहे. यापुढे व्होडका पिणार नाही. गणपतीचे भक्त, पवन कल्याणचे फॅन्स आणि सगळ्यांची मी माफी मागतो असं ट्विट रामूनं केलं आहे. 

पाहा काय म्हणाला होता रामू