राधिका आपटेचं बोल्ड फोटोशूटचा व्हि़डिओ..

'लय भारी', 'मांझी - द माउंटन मॅन' या चित्रपटातील अभिनेत्री राधिका आपटेनं नुकतंच जीक्यू या मॅगॅझिनसाठी फोटो शूट केलंय. 

Updated: Jan 18, 2016, 08:25 PM IST
राधिका आपटेचं बोल्ड फोटोशूटचा व्हि़डिओ.. title=

मुंबई : 'लय भारी', 'मांझी - द माउंटन मॅन' या चित्रपटातील अभिनेत्री राधिका आपटेनं नुकतंच जीक्यू या मॅगॅझिनसाठी फोटो शूट केलंय. 

  
मॅगॅझिनसाठी तिने केलेलं हॉट अँड बोल्ड फोटोशूटचे फोटो सध्या नेटवर चांगलेच व्हायरल होतायत. 
  
आता या हॉट अँड बोल्ड फोटोशूटचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे का. 

 
पाहा राधिका आपटेचा हॉट फोटशूटचा व्हिडिओ