गणेश आचार्याचं 'पोपट पिसाटला' गाणं घालतंय धुमाकूळ

नवीन पोपट हा या गाण्यानंतर आता आगामी शिनमा चित्रपटात 'पोपट पिसाटला' हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. मिलिंद कवडे दिग्दर्शित ‘शिनमा’ हा सिनेमा येत्या २७ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Updated: Sep 20, 2015, 08:15 PM IST
गणेश आचार्याचं 'पोपट पिसाटला' गाणं घालतंय धुमाकूळ  title=

मुंबई : नवीन पोपट हा या गाण्यानंतर आता आगामी शिनमा चित्रपटात 'पोपट पिसाटला' हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. मिलिंद कवडे दिग्दर्शित ‘शिनमा’ हा सिनेमा येत्या २७ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘पोपट पिसाटला’ हे गाणं लोकप्रिय गायक आनंद शिंदे यांनी आणि कविता निकम यांनी गायलं आहे. तर या गाण्यात बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यासोबत गरलीन चोप्रा ही दिसत आहे. 

या गाण्याच्या ऑडियोने आत्ता पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता त्या पोपट पिसाटल गाण्याचा व्हिडिओ यू ट्यूबवर रिलीज करण्यात आला आहे. 

पाहा हा धम्माल व्हिडिओ...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.