पूनम पांडेेचा ख्रिसमसचा Sexy & Bold टीझर

चर्चेतील आणि वादग्रस्त अभिनेत्री पूनम पांडे हिने ख्रिसमसच्या ७२ तास आधी ट्विटरवर सेक्सी आणि बोल्ड एक व्हिडिओ टीझर अपलोड केलाय. 

Updated: Dec 22, 2015, 03:53 PM IST
पूनम पांडेेचा ख्रिसमसचा Sexy & Bold टीझर   title=

मुंबई : चर्चेतील आणि वादग्रस्त अभिनेत्री पूनम पांडे हिने ख्रिसमसच्या ७२ तास आधी ट्विटरवर सेक्सी आणि बोल्ड एक व्हिडिओ टीझर अपलोड केलाय. तिने म्हटलेय ख्रिसमससाठी माझ्या चाहत्यांसाठी हे अनोखे गिफ्ट असणार आहे. त्याची ही झलक आहे.

२०११ मध्ये पूनमने ट्विटर अकाऊंट सुरु केले होते. त्यानंतर आतापर्यंत तिचे ७,१८,०५७ फॉलोअर्स झालेत. तिने ख्रिसमसाठी अपलोड केलेल्या व्हिडिओला पूनम पांडे सेक्सी संता असा हॅशटॅग दिलाय.

जेव्हापासून मी ट्विटर अकाऊंट सुरु केले तेव्हापासून फॉलोअर्सची संख्या वाढतेय. चाहत्यांनी नेहमीच माझे कौतुक केलेय. मात्र मी नियमितपणे व्हिडीओ अपलोड करत नसल्याची माझ्या चाहत्यांची तक्रार आहे. त्यामुळेच माझ्या चाहत्यांसाठी २५ डिसेंबरला मी व्हिडीओचे गिफ्ट देणार आहे.

नशा चित्रपटातील अभिनेत्रीने गेल्या वर्षी एका व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. त्या व्हिडीओवरुन ती चांगलीच चर्चेत आली होती. 

पाहा खास व्हिडिओ :