या आहेत टॉलिवूडमधील सर्वात उंच आणि बोल्ड सौंदर्यवती...पाहा फोटो

अभिनेत्रींसाठी सुंदर दिसण्याबरोबर चांगली उंची गरजेची असते. उंचीमुळे सौंदर्यात अधिक भर पडते.

Updated: Dec 22, 2015, 03:56 PM IST
या आहेत टॉलिवूडमधील सर्वात उंच आणि बोल्ड सौंदर्यवती...पाहा फोटो title=
फोटो साभार- यूट्यूब

मुंबई : अभिनेत्रींसाठी सुंदर दिसण्याबरोबर चांगली उंची गरजेची असते. उंचीमुळे सौंदर्यात अधिक भर पडते. तेलगू अभिनेत्रींमध्ये अनुष्का, श्रुती हसन, काजल, तमन्ना आणि रकूल प्रीत या खूप सुंदर आहेत. त्यांची उंचीही चांगली आहे.

यामुळे डायरेक्टर आणि अभिनेतेही अशा अभिनेत्रींना पहिली पसंती देतात. टॉलिवूडमधील सुंदर आणि चांगली उंची असलेल्या या अभिनेत्री.

अनुष्का शेट्टी

श्रुती हसन

नयनतारा

साऊथ इंडियन सिनेमातील सेक्स सिंबॉल नयनताराचा हॉट व्हिडिओ पाहा