रणदीप हुड्डाला टक्कर देण्यासाठी येत आहे, ही हॉट बेब...

 उत्तर प्रदेशातील इटावा येथील पिया बाजपैयी बॉलिवूडमध्ये धमाका करायला आली आहे. तिला एक मोठी संधी मिळाली आहे. 

Updated: Aug 25, 2015, 08:57 PM IST
रणदीप हुड्डाला टक्कर देण्यासाठी येत आहे, ही हॉट बेब... title=

मुंबई :  उत्तर प्रदेशातील इटावा येथील पिया बाजपैयी बॉलिवूडमध्ये धमाका करायला आली आहे. तिला एक मोठी संधी मिळाली आहे. 

पिया आता 'ये लाल रंग' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. यात तिच्यासोबत रणदीप हुड्डा आणि अक्षय ओबेरॉय आहेत. 

पियाने यापूर्वी अनेक तेलगु चित्रपटात काम केले आहे. पण या बॉलिवूडच्या चित्रपटाला एक चांगली संधी मानत आहे. त्याचे प्रमुख कारण या चित्रपटाची कहाणी आहे. चित्रपटात पियाचा रोल खूप खास आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.