ही छोटीशी ठमाबाई झाली 'पवित्र रिश्ता'तील सासू

छोट्यांच्या अभिनयाची धम्माल असलेला कार्यक्रम इंडिया बेस्ट ड्रामेबाज या कार्यक्रमात छोटी तमन्ना ही पवित्र रिश्ता'मधील सासू माँ झाली आहे. 

Updated: Jan 11, 2016, 05:16 PM IST
ही छोटीशी ठमाबाई झाली 'पवित्र रिश्ता'तील सासू title=

मुंबई : छोट्यांच्या अभिनयाची धम्माल असलेला कार्यक्रम इंडिया बेस्ट ड्रामेबाज या कार्यक्रमात छोटी तमन्ना ही पवित्र रिश्ता'मधील सासू माँ झाली आहे. 

आपल्या सूनेला पाण्यात पाहाणारी पण हास्याची कारंजी फुलवणारी ही छोटी तमन्नाचा हा अभिनय पाहून सोनाली बेंद्रे, विवेक ओबेरॉय आणि साजीद खान लोट पोट झाले. 

पाहा व्हिडिओ 

 

हा छोटा पोपट भविष्य सांगून तुम्हांलाच 'पोपट' बनवतो... पाहा हा व्हिडिओ 

 

हा चिमुकला अभिनेता आला आहे लग्नासाठी मुलगी... पाहा व्हिडिओ