बिग बी अमिताभची नात नव्या हिचे बिकिनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिचे हॉट फोटो सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहेत. नव्या यॉट मस्ती करताना दिसत आहे. तिच्यासोबत तिचे फ्रेंड आहेत.

Updated: Apr 16, 2016, 07:08 PM IST
बिग बी अमिताभची नात नव्या हिचे बिकिनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल title=
सौजन्यः ट्विटर, फाइल फोटो

मुंबई : बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिचे हॉट फोटो सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहेत. नव्या यॉट मस्ती करताना दिसत आहे. तिच्यासोबत तिचे फ्रेंड आहेत.

नव्या लंडनमध्ये सेवनओक्स स्कूलमध्ये शिकत आहे. या स्कूलमध्ये शाहरुखचा मुलगा आर्यन आणि मुलगी सुहानाही शिक्षण घेत आहेत. जाणकारांच्या मते नव्या लवकरच शिक्षण पूर्ण करुन बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याची शक्यता आहे.