महाराष्ट्राचा फेवरीट कोण?मध्ये सागर कारंडेची धमाल

महाराष्ट्राचा फेवरीट कोण?, या कार्यक्रमात सागर कारंडेने पुन्हा एकदा धमाल उडवून दिली आहे. या वेळी सेटवर राज्यातील सर्व राजकारणी अवतरले होते.

Updated: Dec 14, 2015, 07:09 PM IST
महाराष्ट्राचा फेवरीट कोण?मध्ये सागर कारंडेची धमाल title=

मुंबई : महाराष्ट्राचा फेवरीट कोण?, या कार्यक्रमात सागर कारंडेने पुन्हा एकदा धमाल उडवून दिली आहे. या वेळी सेटवर राज्यातील सर्व राजकारणी अवतरले होते.

(व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

यात रामदास आठवले यांची भूमिका सागर कारंडेने पार पाडली आणि धमाल उडवून दिली.

एवढंच नाही तर शरद पवार, अजित पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस देखील साकारण्यात आले होते, तेव्हा सर्वांच्या संवादांनी प्रेक्षकांना यावेळी पोट धरून हसवलं, सागर कारंडेने सर्वांना शेवटपर्यंत हसवणं सुरूच ठेवलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.