'क्या कूल है हम 3'चं ओह बॉय गाणं झालंय रिलीज

बॉलीवूड अभिनेता तुषार कपूर आणि मंदना करिमी यांचा क्या कूल है हम 3 या चित्रपटातील ओह बॉय हे गाणं रिलीज झालंय. 

Updated: Jan 2, 2016, 04:47 PM IST
'क्या कूल है हम 3'चं ओह बॉय गाणं झालंय रिलीज title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता तुषार कपूर आणि मंदना करिमी यांचा क्या कूल है हम 3 या चित्रपटातील ओह बॉय हे गाणं रिलीज झालंय. 

या गाण्यात मंदना करिमी, तुषार आणि अफताब हे तिघेही धमाल करताना दिसतायत. यांच्याव्यतिरिक्त या गाण्यात गिझेल, कृष्णा अभिषेकही आहेत. 

आणखी वाचा -  'क्या कूल हैं हम-३'मधील अभिनेत्री मंदना HOT-SEXY फोटोशूट, पाहा व्हिडिओ

उमेश घाडगे दिग्दर्शित 'क्या कूल है हम ३' चित्रपट येत्या २२ जानेवारीला प्रदर्शित होतोय.