बेफिक्रेचं खुलके-डुलके साँग रिलीज

 बेफिक्रे सिनेमाचं खुलके डुलके हे दुसरं गाणं रिलीज झालं आहे.

Updated: Nov 27, 2016, 11:25 AM IST

मुंबई : बेफिक्रे सिनेमाचं खुलके डुलके हे दुसरं गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात रणवीर सिंह, वाणी कपूर, जिप्पी गरेवाल, हर्षदीप कौर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.