कतरिनाने या सुपरस्टारसोबत केले होते पदार्पण

तुम्हाला असे वाटत असेल की अभिनेत्री कतरिना कैफ बूम यांच्यासह स्क्रीनवर पहिल्यांदा दिसली होती तर तुम्ही चुकीचे आहात. सलमान खानला भेटण्याआधीही कतरिनाने एका सुपरस्टारसोबत काम केले होते. 

Updated: Feb 4, 2016, 10:33 AM IST
कतरिनाने या सुपरस्टारसोबत केले होते पदार्पण title=

मुंबई : तुम्हाला असे वाटत असेल की अभिनेत्री कतरिना कैफ बूम यांच्यासह स्क्रीनवर पहिल्यांदा दिसली होती तर तुम्ही चुकीचे आहात. सलमान खानला भेटण्याआधीही कतरिनाने एका सुपरस्टारसोबत काम केले होते. 

अनेक वर्षांपूर्वी कतरिनाने सुपरस्टार विजयसह कोका-कोलाच्या जाहिरातीत काम केले होते. मात्र या जाहिरातीची तितकी चर्चा झाली नाही.

पाहा हा व्हि़डीओ