बलोचचा विराटविषयीचा व्हिडीओ अनुष्काच्या जिव्हारी?

पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचने असं काही म्हटलं आहे की, आता कंदील बलोचला अनुष्काही सणसणीत उत्तर देईल असं वाटतंय, 'ओह माय गॉड, विराट कोहली बेहद एट्रॅक्‍टिव हैं। प्लीज कोहली मेरे लिए अनुष्का को छोड़ दो।, असे कंदील बलोचने म्हटलं आहे.

Updated: Apr 4, 2016, 05:30 PM IST
बलोचचा विराटविषयीचा व्हिडीओ अनुष्काच्या जिव्हारी? title=

मुंबई : पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचने असं काही म्हटलं आहे की, आता कंदील बलोचला अनुष्काही सणसणीत उत्तर देईल असं वाटतंय, 'ओह माय गॉड, विराट कोहली बेहद एट्रॅक्‍टिव हैं। प्लीज कोहली मेरे लिए अनुष्का को छोड़ दो।, असे कंदील बलोचने म्हटलं आहे.

विराट हा खूपच हॅण्डसम आहे. कोलकता येथे भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान विराटने काय फलंदाजी केली. विराट आय लव्ह यू. प्लीज माझ्यासाठी तू अनुष्काला सोड, असा व्हिडीओ फेसबुकवर बलोने अपलोड केला आहे.