चाची ४२० मधील लहानगी आता कशी दिसते?

'चाची ४२०'मधील सिनेमातील बाल कलाकार फातिमा साना शेख कशी दिसते?.

Updated: May 15, 2016, 07:35 PM IST
चाची ४२० मधील लहानगी आता कशी दिसते? title=

मुंबई : 'चाची ४२०'मधील सिनेमातील बाल कलाकार फातिमा साना शेख कशी दिसते?.

याबाबत अशी उत्सुकता सर्वांना असली, तरी ती आता मोठी झाली आहे.

आमीर खानचा आगामी सिनेमा दंगलमधून बॉलिवूडमध्ये ती पदार्पण करीत आहे.