हाऊसफूल 3 चा ट्रेलर रिलीज

हाऊसफुल ३ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार, अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुख मुख्य भूमिकेमध्ये आहेत.

Updated: Apr 24, 2016, 11:05 PM IST
हाऊसफूल 3 चा ट्रेलर रिलीज title=

मुंबई: हाऊसफुल ३ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार, अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुख मुख्य भूमिकेमध्ये आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन साजिद फरहादनं केलं आहे. 3 जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हाऊसफूल आणि हाऊसफूल 2 प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली. त्यामुळे आता हाऊफूल 3 कडूनही मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. 

पाहा हाऊसफूल 3 चा ट्रेलर