गुरु... काउंटडाऊन सुरु, टीझर लाँच

काउंटडाऊन सुरु म्हणत गुरु येतोय आपल्या भेटीला. संजय जाधव दिग्दर्शित गुरु हा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच झालाय.  दुनिदायादारी, डबलसीट फेम अंकुश चौधरी गुरुच्या भूमिकेत दिसणार आहे. अंकुशसह उर्मिला कानेटकरही या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

Updated: Nov 19, 2015, 05:51 PM IST
गुरु... काउंटडाऊन सुरु, टीझर लाँच title=

मुंबई : काउंटडाऊन सुरु म्हणत गुरु येतोय आपल्या भेटीला. संजय जाधव दिग्दर्शित गुरु हा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच झालाय.  दुनिदायादारी, डबलसीट फेम अंकुश चौधरी गुरुच्या भूमिकेत दिसणार आहे. अंकुशसह उर्मिला कानेटकरही या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.