VIDEO : 'नीरजा' सिनेमातलं हे गाणं डोळ्यांत अश्रू उभे करील

अभिनेत्री सोनम कपूर हिच्या आगामी 'नीरजा' या सिनेमातलं पहिलं वहिलं गाणं नुकतच प्रदर्शित करण्यात आलंय. 

Updated: Feb 9, 2016, 04:15 PM IST
VIDEO : 'नीरजा' सिनेमातलं हे गाणं डोळ्यांत अश्रू उभे करील  title=

मुंबई : अभिनेत्री सोनम कपूर हिच्या आगामी 'नीरजा' या सिनेमातलं पहिलं वहिलं गाणं नुकतच प्रदर्शित करण्यात आलंय. 

शेखर रवजियानी यांच्या आवाजातलं 'गहरा इश्क' हे गाण्याचनं अनेकांना भावूक करून टाकलंय. 

या सिनेमात सोनमसोबतच शबाना आझमीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.