व्हिडिओ - 'जय मल्हार'चं 'बानू बया' गाणं आपण ऐकलंय?

नुकतंच 'जय मल्हार' या मालिकेत खंडेराय आणि बानू यांचा विवाह संपन्न झालाय. 

Updated: May 4, 2015, 05:56 PM IST
व्हिडिओ - 'जय मल्हार'चं 'बानू बया' गाणं आपण ऐकलंय? title=

मुंबई: नुकतंच 'जय मल्हार' या मालिकेत खंडेराय आणि बानू यांचा विवाह संपन्न झालाय. 

या मालिकेतील 'बानू बया' हे गाणं सध्या सर्वांच्याच तोंडी दिसतंय. गाणं चांगलंच प्रसिद्ध झालंय. आपल्याला हे गाणं आवडलं असेल, तर 
पाहा हे संपूर्ण गाणं...

सौजन्य - झी मराठी

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.