अझरुद्दीनच्या जीवनावर आधारीत 'अझर' सिनेमाचा फर्स्ट लूक लॉन्च

मोहम्मद अझरुद्दीनच्या जीवनावर आधारीत बनणाऱ्या सिनेमाने अनेक दिवसांपासून चर्चा होती. त्या सिनेमाचा फर्स्ट लूक लॉन्च करण्यात आला आहे. 

Updated: May 21, 2015, 01:38 PM IST
अझरुद्दीनच्या जीवनावर आधारीत 'अझर' सिनेमाचा फर्स्ट लूक लॉन्च title=

मुंबई: मोहम्मद अझरुद्दीनच्या जीवनावर आधारीत बनणाऱ्या सिनेमाची अनेक दिवसांपासून चर्चा होती. त्या सिनेमाचा फर्स्ट लूक लॉन्च करण्यात आला आहे. 

'अझर' सिमेमात अझरुद्दीनच्या भूमिकेत इम्रान हाशमी झळकणार आहे. सिनेमात अझरच्या जीवनातील अनेक गोष्टी प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहेत. 

सिनेमाचं दिग्दर्शन टोनी डी सुजाने केलं आहे. सिनेमात इमरान हाशमीसोबत प्राची देसाई, नरगिस फखरी मुख्य भूमिकेत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.