बॉलीवूडमधील पहिला किसिंग सीन

हल्ली बॉलावूडमध्ये किसींग सीन सर्रासपणे दिसतात. पण तुम्हाला माहीत आहे का पहिला किंसिंग सीन बॉलीवूडमध्ये कधी झाला होता?

Updated: Jan 12, 2016, 03:28 PM IST
बॉलीवूडमधील पहिला किसिंग सीन title=

नवी दिल्ली : हल्ली बॉलावूडमध्ये किसींग सीन सर्रासपणे दिसतात. पण तुम्हाला माहीत आहे का पहिला किंसिंग सीन बॉलीवूडमध्ये कधी झाला होता?

१९३३ मध्ये कर्मा या चित्रपटात पहिला किसिंग सीन झाला होता. देविका रानी आणि हिमांशू राय यांच्यात तब्बल चार मिनिटांचा किसिंग सीन झाला होता. देविका रानी यांना भारतीय सिनेमाच्या पहिल्या महिला असेही म्हटले जाते. 

पाहा हा व्हिडीओ