फरदीन खान पाहा कसा दिसतोय आता

नो एंट्री, प्यार तुने क्या किया या सारखे हिट चित्रपट देणारा बॉलीवूडचा हँडसम हंक फरदीन खान अखेरचा दुल्हा मिल गया या चित्रपटात दिसला होता. त्यानंतर तो रुपेरी पडद्यावरुन गायब झालेला आहे. 

Updated: May 20, 2016, 01:27 PM IST
फरदीन खान पाहा कसा दिसतोय आता  title=

मुंबई : नो एंट्री, प्यार तुने क्या किया या सारखे हिट चित्रपट देणारा बॉलीवूडचा हँडसम हंक फरदीन खान अखेरचा दुल्हा मिल गया या चित्रपटात दिसला होता. त्यानंतर तो रुपेरी पडद्यावरुन गायब झालेला आहे. 

सध्या त्याचा एक फोटो फेसबुकवर व्हायरल होतोय. हा फोटो पाहून तुम्ही हाच का तो हँडसम फरदीन खान असा प्रश्न तुम्हाला निश्चितच पडेल.

फरदीन खानचा नवा लूक त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करणार आहे. नव्या फोटोत फरदीन खानचे वजन वाढलेले दिसत आहे. फरदीनने केसही वाढवलेत.