सनीच्या जीवनावर बनणार डॉक्युमेंट्री

पॉर्न फिल्म ते बॉलीवूड असा प्रवास करणाऱ्या सनी लिओनच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंट्री लवकरच रिलीज होणार आहे. 

Updated: Dec 11, 2015, 12:21 PM IST
सनीच्या जीवनावर बनणार डॉक्युमेंट्री title=

नवी दिल्ली : पॉर्न फिल्म ते बॉलीवूड असा प्रवास करणाऱ्या सनी लिओनच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंट्री लवकरच रिलीज होणार आहे. 

दिलीप मेहता यांनी लिओनीच्या मागील आणि सध्याच्या करियवर डॉक्युमेंट्री बनवली आहे. ही डॉक्युमेंट्री देशभऱात जगभरात रिलीज केली जाणार आहे. फीचर फिल्मप्रमाणे ही डॉक्युमेंट्री आहे. 

या चित्रपटात सनीने तिच्या आयुष्यातील अनेक भावुक क्षण उलगडले आहेत. ही डॉक्युमेंट्री पुढील महिन्यात रिलीज होणार आहे. नुकताच सनीता मस्तीजादे या चित्रपटाचा टीझर लाँच झाला. सनीच्या जीवनावरील डॉक्युमेंट्री आता किती धमाल उडवून देते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.