'चला हवा येऊ द्या'च्या रंगमंचावर अनोख्या पेहरावात स्टार कलाकार

'चला हवा येऊ द्या'चा नवा टीझ आलायं...या रंगमंचावर सध्या राजदरबार भरलाय... या राजदरबारात अनेक गमतीजमती घडल्यायतं...कट्यार कुठे कुठे घुसवीन (कट्यार काळजात घुसली) तसेच गाढवांच लग्न यावर धमाल विनोदी भूमिका भारत गणेशपुरे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे यांनी साकारल्यात. पाहा हा व्हिडीओ

Updated: Dec 11, 2015, 12:05 PM IST
'चला हवा येऊ द्या'च्या रंगमंचावर अनोख्या पेहरावात स्टार कलाकार title=

मुंबई : चला हवा येऊ द्याचा नवा टीझ आलायं...या रंगमंचावर सध्या राजदरबार भरलाय... या राजदरबारात अनेक गमतीजमती घडल्यायतं...कट्यार कुठे कुठे घुसवीन (कट्यार काळजात घुसली) तसेच गाढवांच लग्न यावर धमाल विनोदी भूमिका भारत गणेशपुरे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे यांनी साकारल्यात. पाहा हा व्हिडीओ

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.