पाहा 'डीडीएलजे'चे डिलीट केलेले सीन्स

दिलवाले दुल्हनिया ले जाएँगे या चित्रपटातील काही दृश्य डिलीट करण्यात आले होते.

Updated: Apr 22, 2015, 01:12 PM IST
पाहा 'डीडीएलजे'चे डिलीट केलेले सीन्स title=

मुंबई : दिलवाले दुल्हनिया ले जाएँगे या चित्रपटातील काही दृश्य डिलीट करण्यात आले होते.

हे सीन्स नेमके कोणते होते या बद्दल तुमच्या मनात प्रश्न आला असेल, मात्र हे सीन्स तुम्हाला पुन्हा पाहता येणार आहे.

यशराज फिल्म्सने त्यांच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनेलवर हे दृश्य लावलेले आहेत.

डीडीएलजे हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला, मात्र हे डीडीएलजे मधून डिलीट केलेले काही सीन्स पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.