'चुडैल स्टोरी'चा ट्रेलर झालाय रिलीज

भुतांवर आधारित आतापर्यंत अनेक सिनेमे झालेत. याच पठडीतील 'चुडैल स्टोरी' हा सिनेमा लवकरच येतोय. या ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. सूर्या लक्कोजूने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेय. ट्रेलर बातमीच्या खाली पाहा

Updated: Feb 3, 2016, 04:25 PM IST
'चुडैल स्टोरी'चा ट्रेलर झालाय रिलीज title=

मुंबई : भुतांवर आधारित आतापर्यंत अनेक सिनेमे झालेत. याच पठडीतील 'चुडैल स्टोरी' हा सिनेमा लवकरच येतोय. या ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. सूर्या लक्कोजूने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेय. ट्रेलर बातमीच्या खाली पाहा

एक सुंदर दिसणारी चुडैल तरुणांना आपल्या जाळ्यात ओढते आणि त्यांना मारुन टाकते. चित्रपटात प्रिती सोनी, अमला सहरावत आणि आकाश राठोड यासारखे नवे कलाकार आहेत. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.