'ए दिल है मुश्किल'चं 'चन्ना मेरीया' नवं गाणं रिलीज

'ए दिल है मुश्किल' चित्रपटातलं 'चन्ना मेरेया' हे नवं गाणं रिलीज झालं आहे.

Updated: Sep 29, 2016, 07:23 PM IST

मुंबई : 'ए दिल है मुश्किल' चित्रपटातलं 'चन्ना मेरेया' हे नवं गाणं रिलीज झालं आहे. हे गाणं रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मावर चित्रित करण्यात आलं आहे, या सिनेमात ऐश्वर्या रायची देखील मुख्य भूमिका आहे. हे गाणं गायक अर्जित यांनी गायलं आहे. संगीत प्रितम यांनी दिलंय.