'चला हवा येऊ द्या'मध्ये क्वार्टर काळजात घुसली

कट्यार काळजात घुसली नव्हे, तर क्वार्टर काळजात घुसली.

Updated: Feb 20, 2016, 06:38 PM IST

मुंबई : कट्यार काळजात घुसली या सिनेमाचे दिग्दर्शक आणि अभिनेत सुबोध भावे यांच्यासमोर अभिनेते भाऊ कदम आणि भारत गणेशपुरे यांनी धमाल केली,

ही धमाल पाहून तुम्हीही कट्यार काळजात घुसली नव्हे, तर क्वार्टर काळजात घुसली असंच म्हणणार आहात.