'चला हवा येऊ द्या'च्या कॅफेत आनंद शिंदे

 चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात यावेळी गायक आनंद शिंदे देखील सामील झाले होते.

Updated: Nov 26, 2015, 08:02 PM IST

मुंबई : चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात यावेळी गायक आनंद शिंदे देखील सामील झाले होते, यावेळी त्यांनी आपल्या कणखर आणि दमदार आवाजात एक गाणं गायलं, हे गाणं गायल्यानंतर प्रेक्षकांना पुन्हा जुन्या दिवसांची आठवण झाली. पाहा आनंद शिंदे यांनी चला हवा येऊ द्याच्या सेटवर नेमकं कोणतं गाणं गायलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.