VIDEO : दी सायलेंट हीरोज

 जगात अशक्य असे काहीच नसते... आपल्या प्रयत्नांना आत्मविश्वासाची जोड मिळाली की असाध्यही साध्य होते...असाच काहीसा संदेश या चित्रपटाचा ट्रेलर देऊन जातो...बातमीच्या शेवटी आहे चित्रपटाचा ट्रेलर

Updated: Dec 11, 2015, 11:29 AM IST
VIDEO : दी सायलेंट हीरोज title=

मुंबई :  जगात अशक्य असे काहीच नसते... आपल्या प्रयत्नांना आत्मविश्वासाची जोड मिळाली की असाध्यही साध्य होते...असाच काहीसा संदेश या चित्रपटाचा ट्रेलर देऊन जातो...बातमीच्या शेवटी आहे चित्रपटाचा ट्रेलर

ही कहाणी आहे खऱ्याखुऱ्या १३ मूकबधिर मुलांची...या मुलांना असे काही करायचे आहे अख्खं जग त्यांच्याकडे अभिमानाने पाहील...यासाठी ते गिर्यारोहण करण्याचे ठरवतात. या गिर्यारोहणासाठी त्यांना दिले जाणारे ट्रेनिंग, गिर्यारोहणादरम्यान येणाऱ्या अडचणी या सर्वांचा ते कसा सामना हे ट्रेलरमध्ये दाखवले आहे. महेश भट्ट यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेय. ११ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.