भाऊ कदमने केली कवींची धम्माल ओळख परेड...

झी मराठीवर लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड तोडणाऱ्या  'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात गेल्या मंगळवारी दिग्गज कवी  उपस्थित होते. पण त्यांची ओळख परेड थुकरटवाडीचे पप्पा म्हणजे भाऊ कदम यांच्यासमोर झाली. 

Updated: Oct 23, 2015, 03:57 PM IST
भाऊ कदमने केली कवींची धम्माल ओळख परेड... title=

मुंबई : झी मराठीवर लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड तोडणाऱ्या  'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात गेल्या मंगळवारी दिग्गज कवी  उपस्थित होते. पण त्यांची ओळख परेड थुकरटवाडीचे पप्पा म्हणजे भाऊ कदम यांच्यासमोर झाली. 

अशोक नायगावकर, रामदास फुटाणे, गुरू ठाकूर, संदीप खरे, असे दिग्गज कवी उपस्थित होते. पाहा भाऊ कदमने त्यांना काय म्हणून ओळखले... 

हसून हसून लोटपोट व्हाल... 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.