चला हवा येऊ द्या - थुक्रटवाडीतील धमाल

Updated: Feb 2, 2016, 04:33 PM IST

मुंबई : चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे आणि भाऊ कदमने धमाल केली आहे. कुशल बद्रिकेने एका महिलेनेची भूमिका केली आहे, कुशल बद्रिकेने या महिलेची भूमिका केली आहे, हे तुम्ही एका नजरेत ओळखूच शकत नाही, असा मेक अप करण्यात आला आहे, तर पाहा हा धमाल व्हिडीओ.....