भाऊ कदम यांनी साकारली भन्नाट 'शांताबाई'

 'चला हवा येऊ द्या'मधील आघाडीचे कलाकार भाऊ कदम यांनी शांताबाई साकारली.

Updated: Oct 19, 2015, 12:41 PM IST

मुंबई : 'चला हवा येऊ द्या'मधील आघाडीचे कलाकार भाऊ कदम यांनी शांताबाई साकारली, यावेळी त्यांनी मराठी दिग्दर्शक महेश कोठारे यांची फिरकी घेतली. भाऊ कदम यांनी शांताबाई साकारून धमाल उडवून दिली. पाहा भाऊ कदमने कुणा-कुणाची आणि कशी फिरकी घेतली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.